मुख्यमंत्रीसाहेब, शेतकऱ्यांची मुलं उच्चपदावर पोहचू नयेत अशी मानसिकता का बाळगता?
आमचे बापजादे पिढ्यानपिढ्या शेतीची सेवा करून गारद होण्याच्या मार्गावर आहेत. आता कुठंतरी आमची तिसरी पिढी उच्चशिक्षण घेऊन रोजगारासाठी मेट्रो शहरात दाखल झाली, पण अभिजन वर्ग बळीराजांची मुलं उच्चपदावर पोहचू नये अशी मानसिकता बाळगून आहे. खरंच हे विधान दुर्दैवी आहे. ज्या काळ्या आईची सेवा आम्ही पिढ्यानं पिढ्यापासून करत आलोय. त्यात तुम्ही काय नवीन सांगू इच्छिता? .......